शुक्रवार, दि. 26 डिसेंबर 2025 रोजी अमरावती महानगरपालिकेत वीर बाल दिवस या निमित्ताने महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते साहिबजादे बाबा जोरावर सिंह जी व बाबा फतेह सिंह जी यांच्या प्रतिमेस हारार्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमातून वीर बालकांच्या त्यागाची आठवण करून देत त्यांच्या आदर्शांपासून प्रेरणा घेण्याचे आवाहन करण्यात आले.

