अमरावती शहराच्या मूलभूत प्रश्नांवर खा. डॉ. अनिल बोंडे, आ. प्रविण पोटे-पाटील यांची आढावा बैठक
अमरावती शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध मूलभूत समस्या, मनपाच्या माध्यमातून सुरू असलेली विकासकामे, स्वच्छता व आरोग्य व्यवस्था, वाहतूक नियोजन, अतिक्रमण, फेरीवाल्यांचे प्रश्न, उद्यानांची देखभाल, कंत्राटी मनुष्यबळ तसेच विविध प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रविण पोटे-पाटील, महापौर श्रीचंद तेजवानी, महानगरपालिका आयुक्त डॉ.मंगेश गोंदावले, सभागृह नेता चेतन गावंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत अमरावती महानगरपालिकेच्या […]









