Jayanti / Punyatithi

महापालिकेत महर्षि वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी

दि. ७ ऑक्टोबर रोजी अमरावती महानगरपालिकेत महर्षि वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीमती शिल्पा नाईक यांनी महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे आयोजन महानगरपालिका कॉन्फरन्स हॉलमध्ये करण्यात आले होते. या वेळी उपायुक्त योगेश पिठे, डॉ. मेघना वासनकर, मुख्य लेखापरीक्षक श्यामसुंदर देव, मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय फिस्के, सहाय्यक […]

महापालिकेत महर्षि वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी Read More »

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

अमरावती महानगरपालिकेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व हारर्पण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महानगरपालिका कॉन्फरन्स हॉलमध्ये गांधीजी व शास्त्रीजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर जयस्तंभ चौक येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यास महानगरपालिका आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी Read More »

अमरावती महानगरपालिकेत पंडीत दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम

अमरावती महानगरपालिकेत गुरुवार, २५ सप्टेंबर २०२५ रोजी पंडीत दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त हारर्पण कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी महानगरपालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांनी कॉन्फरन्स हॉलमध्ये पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, सहाय्यक आयुक्त

अमरावती महानगरपालिकेत पंडीत दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम Read More »

Scroll to Top