मनपात पंडीत जवाहरलाल नेहरु जयंती साजरी

शुक्रवार दिनांक १४ नोव्‍हेंबर,२०२५ रोजी पंडीत जवाहरलाल नेहरु यांची जयंती निमित्‍य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेमध्‍ये संपन्‍न झाला. पंडीत जवाहरलाल नेहरु यांची जयंती निमित्‍य महानगरपालिका आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांचे शुभहस्‍ते पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्‍या प्रति‍मेस हारार्पण महानगरपालिका कॉन्‍फरन्‍स हॉल येथे सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्‍यात आले.

यावेळी अतिरिक्‍त आयुक्‍त महेश देशमुख, उपायुक्‍त योगेश पिठे, उपायुक्‍त नरेंद्र वानखडे, मुख्‍यलेखापरिक्षक श्‍यामसुंदर देव, मुख्‍यलेखाधिकारी दत्‍तात्रय फिस्‍के, सिस्‍टीम मॅनेजर अमित डेंगरे, सहाय्यक आयुक्‍त भुषण पुसतकर, वैद्यकीय अधिकारी (स्‍वच्‍छता) डॉ.अजय जाधव, कार्यालय अधिक्षक गुलशन मिरानी, श्री. मार्वे, धनंजय पाठक, भुषण खडेकार, गणेश काकडे, शिवा फटाणे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top