Veterinary

अमरावतीत भटक्या कुत्रे व रस्त्यावरील जनावरांविरोधात धडक मोहीम; पाळीव प्राण्यांची नोंदणी करण्याचे आवाहन

शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव, रस्त्यांवरील मोकाट जनावरांमुळे होणारे अपघात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अमरावती महानगरपालिकेने मोठी कारवाई सुरू केली आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्या निर्देशानुसार संपूर्ण शहरात भटके कुत्रे व रस्त्यावरील जनावरे पकडण्यासाठी विशेष धडक मोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेला सर्व विभागांत वेग देण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या विशेष पथकांकडून विविध प्रभागांमध्ये […]

अमरावतीत भटक्या कुत्रे व रस्त्यावरील जनावरांविरोधात धडक मोहीम; पाळीव प्राण्यांची नोंदणी करण्याचे आवाहन Read More »

फिशरीज हब प्रकल्पाच्या प्रगतीचा विभागीय आयुक्तांकडून आढावा

अमरावती शहरात प्रस्तावित अत्याधुनिक फिशरीज हब प्रकल्पाच्या उभारणीसंदर्भात महानगरपालिकेत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी आशिष येरेकर तसेच महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत प्रकल्पाच्या विविध तांत्रिक, प्रशासकीय व विकासात्मक बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीत मत्स्य विभाग व महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत प्रकल्पासंदर्भातील सादरीकरण करण्यात

फिशरीज हब प्रकल्पाच्या प्रगतीचा विभागीय आयुक्तांकडून आढावा Read More »

Scroll to Top