amcwebsite@brawizz.com

“माझी वसुंधरा अभियानांतर्गत अमरावती महापालिका व WECS यांच्यात सामंजस्य करार — ‘सिटी बर्ड’ निवड, पक्षीप्रेमी संमेलन व नागरिकांमधील पर्यावरण जनजागृतीसाठी सहकार्य”

अमरावती महानगरपालिका (AMC) आणि वाइल्डलाईफ अँड एन्व्हायरन्मेंट कंझर्व्हेशन सोसायटी (WECS) यांनी ७ ऑक्टोबर २०२५ रोजी “माझी वसुंधरा अभियान ६.०” अंतर्गत अमरावती शहरात पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धन उपक्रम राबविण्यासाठी सामंजस्य करार (MoU) केला. हा करार महापालिका कार्यालयात आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक (IAS) आणि WECS सचिव डॉ. जयंत वडतकर यांच्या हस्ते स्वाक्षरीत झाला. या कराराचा उद्देश […]

“माझी वसुंधरा अभियानांतर्गत अमरावती महापालिका व WECS यांच्यात सामंजस्य करार — ‘सिटी बर्ड’ निवड, पक्षीप्रेमी संमेलन व नागरिकांमधील पर्यावरण जनजागृतीसाठी सहकार्य” Read More »

आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची जयस्तंभ चौक परिसरात पाहणी — नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कारवाईचे निर्देश

अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी ९ ऑक्टोबर २०२५ रोजी जयस्तंभ चौक व वसंत टॉकीज परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या तक्रारींचा सखोल आढावा घेतला. पाहणीदरम्यान त्यांनी नाल्यांची स्वच्छता, रस्त्यांची स्थिती आणि परिसरातील स्वच्छतेबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ कारवाईचे निर्देश दिले. आयुक्तांनी सफाई कामगारांची तत्काळ नेमणूक करून नाल्यांची पूर्ण स्वच्छता करण्याचे आदेश दिले तसेच

आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची जयस्तंभ चौक परिसरात पाहणी — नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कारवाईचे निर्देश Read More »

आ. संजय खोडके व आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती महापालिकेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा — शहर विकासासाठी गतीमान कार्यवाहीचे निर्देश

दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी अमरावती महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा आमदार संजय खोडके आणि आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. शहरातील नागरी सुविधांची गुणवत्ता सुधारण्यासाठी झालेल्या या बैठकीत महापालिका प्रशासनाला प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. ही बैठक मनपाच्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडली. आयुक्त सौम्या शर्मा

आ. संजय खोडके व आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती महापालिकेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा — शहर विकासासाठी गतीमान कार्यवाहीचे निर्देश Read More »

कडवी बाजारात मनपाची धडक कारवाई — ७ हजार किलो बंदी घातलेला प्लॅस्टिक साठा जप्त, पाच गोदामे सील

“प्लॅस्टिकमुक्त अमरावती” अभियानाला गती देण्यासाठी ७ ऑक्टोबर २०२५ रोजी अमरावती महानगरपालिकेने कडवी बाजार परिसरात मोठ्या प्रमाणावर तपासणी मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान मनपाच्या संयुक्त पथकाने बंदी घातलेल्या प्लॅस्टिक साहित्याचा चार ट्रक इतका साठा जप्त करून पाच गोदामे सील केली. सुमारे ७ हजार किलो, अंदाजे ₹६५ हजार किंमतीचा प्लॅस्टिक साठा जप्त करण्यात आला. ही मोहीम आयुक्त सौ.

कडवी बाजारात मनपाची धडक कारवाई — ७ हजार किलो बंदी घातलेला प्लॅस्टिक साठा जप्त, पाच गोदामे सील Read More »

महापालिकेत महर्षि वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी

दि. ७ ऑक्टोबर रोजी अमरावती महानगरपालिकेत महर्षि वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीमती शिल्पा नाईक यांनी महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे आयोजन महानगरपालिका कॉन्फरन्स हॉलमध्ये करण्यात आले होते. या वेळी उपायुक्त योगेश पिठे, डॉ. मेघना वासनकर, मुख्य लेखापरीक्षक श्यामसुंदर देव, मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय फिस्के, सहाय्यक

महापालिकेत महर्षि वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी Read More »

दस्तूरनगर झोन क्र.३ मध्ये अनधिकृत पोस्टर-बॅनर आणि अतिक्रमणांवर कडक कारवाई

अमरावती – अमरावती महानगरपालिकेच्या झोन क्रमांक ३ (दस्तूरनगर) अंतर्गत शहरातील स्वच्छता, सुव्यवस्था आणि नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी आज कडक कारवाई करण्यात आली. सदर कारवाईत अनधिकृत पोस्टर आणि बॅनर तसेच रस्त्यांवर असलेले अतिक्रमण लक्षात घेऊन प्रशासनाने त्वरित कार्यवाही केली. शहरातील विविध इलेक्ट्रिक खांबांवर आणि सार्वजनिक ठिकाणी लावलेले अनधिकृत पोस्टर व बॅनर हटवून एकूण १०८ बॅनर जप्त

दस्तूरनगर झोन क्र.३ मध्ये अनधिकृत पोस्टर-बॅनर आणि अतिक्रमणांवर कडक कारवाई Read More »

अमरावतीत ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत १२,९९२ नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला

अमरावती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियान अंतर्गत आयोजित आरोग्य शिबिराने शहरातील नागरिकांमध्ये आरोग्य जागरूकतेचा उत्साह वाढवला. दिनांक १७ सप्टेंबर २०२५ पासून २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत चाललेल्या या शिबिरात १२,९९२ नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला, ज्यामध्ये महिला – ९,४६३ आणि पुरुष – ३,५२९ यांचा समावेश आहे. शिबिरात विविध तपासण्या करण्यात

अमरावतीत ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत १२,९९२ नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला Read More »

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

अमरावती महानगरपालिकेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व हारर्पण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महानगरपालिका कॉन्फरन्स हॉलमध्ये गांधीजी व शास्त्रीजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर जयस्तंभ चौक येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यास महानगरपालिका आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी Read More »

“आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांची विकासकामांना गती – वेळेत, दर्जेदार व सुरक्षित कामांचे स्पष्ट निर्देश”

अमरावती महानगरपालिका आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांनी २९ सप्टेंबर २०२५ रोजी निंभोरा फायर स्टेशन, नगरोत्थान योजनेतील रस्ते आणि सावता मैदान सांस्कृतिक भवन या महत्त्वाच्या प्रकल्पांची पाहणी केली. प्रत्येक काम वेळेत पूर्ण व्हावे आणि त्यात गुणवत्ता, सुरक्षितता व नागरिकांच्या सोयीला प्राधान्य द्यावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. निंभोरा फायर स्टेशनच्या कामाचे बारकाईने परीक्षण करून

“आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांची विकासकामांना गती – वेळेत, दर्जेदार व सुरक्षित कामांचे स्पष्ट निर्देश” Read More »

“राजापेठ झोनमध्ये प्लास्टिक जप्ती मोहिमेत ११ हजार रुपये दंड; नागरिकांना स्वच्छतेसाठी आवाहन”

अमरावती महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने राजापेठ झोन क्र. ०२, प्रभाग क्र. ०७ मधील जवाहर स्टेडियम परिसरात विशेष प्लास्टिक जप्ती मोहिमेचे आयोजन केले. या कारवाईदरम्यान २३५ किलो प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या, डिस्पोजल ग्लास आणि चमचे जप्त करण्यात आले. प्लास्टिकचा साठा केल्याबद्दल आस्थापनाधारकावर १०,००० रुपये दंड ठोठावण्यात आला. तसेच परिसरातील दोन आस्थापनांकडे डस्टबिन नसल्यामुळे प्रत्येकी ५०० रुपये दंड ठोठावण्यात

“राजापेठ झोनमध्ये प्लास्टिक जप्ती मोहिमेत ११ हजार रुपये दंड; नागरिकांना स्वच्छतेसाठी आवाहन” Read More »

Scroll to Top