अमरावतीत ‘सात्त्विक गणपती’ उपक्रमांतर्गत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘सात्त्विक गणपती’ या उपक्रमांतर्गत मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता सांस्कृतिक भवन, अमरावती येथे ही कार्यशाळा होणार आहे. ‘सात्त्विक गणपती’ कु.मयुरी दिपक खताडे यांच्या उपक्रमाअंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यशाळेला अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती महानगरपालिका तसेच ‘माझी वसुंधरा’ […]
अमरावतीत ‘सात्त्विक गणपती’ उपक्रमांतर्गत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा Read More »







