“हॅपी स्ट्रीट्स” उपक्रमाने अमरावतीकर मंत्रमुग्ध; मोर्शी रोडवरील वेलकम पॉईंट परिसरात पहाटेपासून उत्साह

अमरावती महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी, ३० नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित “हॅपी स्ट्रीट्स” उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पहाटेपासून मोर्शी रोडवरील वेलकम पॉईंट परिसरात फिटनेस, कला, संगीत आणि सामाजिक संदेशांची रंगतदार मेजवानी अनुभवण्यासाठी सर्व वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ६ वाजता Amravati Road Runners च्या […]

“हॅपी स्ट्रीट्स” उपक्रमाने अमरावतीकर मंत्रमुग्ध; मोर्शी रोडवरील वेलकम पॉईंट परिसरात पहाटेपासून उत्साह Read More »