प्रभाग क्रमांक १८ मधील विविध ठिकाणाची आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्याकडून पाहणी
अमरावती महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक १८ मधील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या विकासकामांचा तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांचा आज, मंगळवार दि. १ सप्टेंबर रोजी महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. राजापेठ अंडर पास ते केडिया नगर, स्टेट बँक कॉलनी, छाया कॉलनी तसेच एकनाथ पुरम परिसरात आयुक्तांनी भेट देऊन विविध बाबींची पाहणी […]
प्रभाग क्रमांक १८ मधील विविध ठिकाणाची आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्याकडून पाहणी Read More »









