Tax

मसानगंज व तपोवन परिसरात प्लास्टिक जप्ती आणि डस्टबिन तपासणी मोहीम; ₹१४,५०० दंड वसूल

अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव व सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले झोन क्र.१ यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (२२ जून) मसानगंज, तपोवन परिसर आणि लगतच्या व्यापारी भागात प्रतिबंधित प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणीची विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण २३ आस्थापनांची तपासणी करण्यात […]

मसानगंज व तपोवन परिसरात प्लास्टिक जप्ती आणि डस्टबिन तपासणी मोहीम; ₹१४,५०० दंड वसूल Read More »

दस्तुरनगर परिसरात थकबाकीदार मालमत्ता धारकांना जप्ती नोटिसा

अमरावती महानगरपालिका पूर्व झोन क्र. ३ अंतर्गत दस्तुरनगर परिसरात मालमत्ता कराच्या थकीत देयकांच्या वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान थकबाकीदार मालमत्ता धारकांना जप्ती नोटिसा बजावण्यात आल्या. महानगरपालिकेच्या माहितीनुसार, वार्ड क्र. ८ मधील मालमत्ता क्रमांक ११४ चे धारक श्री. रविराज हिम्मतराव देशमुख यांचे पेट्रोल पंप, विद्यापीठ कॉलनी, एमआयडीसी रोड यांच्याकडे सुमारे ९ लाख रुपयांची थकबाकी

दस्तुरनगर परिसरात थकबाकीदार मालमत्ता धारकांना जप्ती नोटिसा Read More »

मालमत्ता कर थकबाकीदारांवर महानगरपालिकेची कारवाई; गोल्डन किड्स हायस्कूल व अग्रेशन पेट्रोल पंपाला जप्तीच्या नोटिसा

उत्‍त्‍र झोन क्र.१ चे सहाय्यक आयुक्त यांच्या आदेशान्वये मालमत्ता कर थकबाकीदारांवर विशेष वसुली मोहीम राबविण्यात येत असून, दिनांक १७ जून २०२६ रोजी दोन थकबाकीदार आस्थापनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. या अंतर्गत गोल्डन किड्स हायस्कूल यांच्याकडे मालमत्ता कराची रुपये ११,२३,८०८/- इतकी थकबाकी असल्याने जप्तीची नोटीस बजावण्यात आली. तसेच संबंधितांना सात दिवसांच्या आत थकबाकीची रक्कम भरण्याबाबत सूचना

मालमत्ता कर थकबाकीदारांवर महानगरपालिकेची कारवाई; गोल्डन किड्स हायस्कूल व अग्रेशन पेट्रोल पंपाला जप्तीच्या नोटिसा Read More »

२२.२१ लाखांच्या मालमत्ता कर थकबाकीपोटी मालमत्‍ता सील अमरावती महानगरपालिकेची धडक कारवाई; थकबाकीदारांवर कठोर भूमिका

अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या निर्देशानुसार शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांवर सुरू असलेल्या विशेष वसुली मोहिमेला अधिक गती देण्यात आली असून, त्याचाच एक भाग म्हणून आज मध्य झोन क्र. २ अंतर्गत राजापेठ परिसरात मोठी वसुली कारवाई करण्यात आली. मालमत्ता कराची तब्बल २२ लाख २१ हजार १२६ रुपये इतकी थकबाकी असलेल्या मालमत्तेला महानगरपालिकेच्या पथकाने सील केले.

२२.२१ लाखांच्या मालमत्ता कर थकबाकीपोटी मालमत्‍ता सील अमरावती महानगरपालिकेची धडक कारवाई; थकबाकीदारांवर कठोर भूमिका Read More »

अमरावती महानगरपालिकेची थकबाकीदारांवर कारवाई; दोन मालमत्ता सील

अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या निर्देशानुसार शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांवर सुरू असलेल्या विशेष वसुली मोहिमेअंतर्गत गुरुवारी मध्य झोन क्र. २, राजापेठ विभागात मोठी कारवाई करण्यात आली. मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी वारंवार नोटिसा देऊनही प्रतिसाद न देणाऱ्या दोन थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्यात आल्या. महानगरपालिकेने यापुढेही अशीच कठोर भूमिका कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत. महानगरपालिकेकडून प्राप्त

अमरावती महानगरपालिकेची थकबाकीदारांवर कारवाई; दोन मालमत्ता सील Read More »

कर वसुलीला गती द्या; थकबाकीदारांवर कठोर कारवाई करा – आयुक्त वर्षा लड्डा

अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त वर्षा लड्डा यांनी मंगळवारी महानगरपालिकेच्या कर विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत महसूल वाढ आणि थकबाकी वसुलीसाठी कठोर व परिणामकारक उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे झालेल्या बैठकीत कर वसुलीची सद्यस्थिती, थकबाकी वसुली, महसूल वाढ तसेच झोननिहाय प्रगतीचा आढावा घेण्यात आला. बैठकीत मालमत्ता कर वसुलीची सविस्तर आकडेवारी सादर करण्यात

कर वसुलीला गती द्या; थकबाकीदारांवर कठोर कारवाई करा – आयुक्त वर्षा लड्डा Read More »

अमरावती महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वसुलीत दोन दिवसांत ₹९९.८६ लाखांची उल्लेखनीय भर

अमरावती महानगरपालिकेतर्फे शहरातील विविध प्रभागांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मालमत्ता कर वसुली शिबिरांना नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, केवळ दोन दिवसांत एकूण ₹९९.८६ लाखांची प्रभावी वसुली नोंदवण्यात आली आहे. ६ डिसेंबर रोजी आयोजित विशेष वसुली शिबिरात उत्तर झोन क्र.१ मधून ₹८.५२ लाख, मध्य झोन क्र.२ मधून ₹२०.३५ लाख, पूर्व झोन क्र.३ मधून ₹४.८३ लाख, दक्षिण झोन

अमरावती महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वसुलीत दोन दिवसांत ₹९९.८६ लाखांची उल्लेखनीय भर Read More »

अमरावती महानगरपालिकेची कारवाई, एका दिवसात २२.०३ लाखांची मालमत्ता कर वसुली

अमरावती महानगरपालिकेने मालमत्ता कर थकबाकीदारांवर गारद घालत आज उत्तर झोन क्र.१ मधील मालमत्ता कर वसुल रु.९.७७, मध्य झोन क्र.२ मधील मालमत्ता कर वसुल रू.१.७३, पुर्व झोन क्र.३ मधील मालमत्ता कर वसुल रू.३.४६, दक्षिण झोन क्र.४ मधील मालमत्ता कर वसुल रु.४.३३, पश्चिम झोन क्र.५ मधील मालमत्ता कर वसुल रु.२.७३ असे एकूण २२.०३ लाख रुपयांची प्रभावी वसुली

अमरावती महानगरपालिकेची कारवाई, एका दिवसात २२.०३ लाखांची मालमत्ता कर वसुली Read More »

अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली कर वसुलीबाबत महत्त्वाची आढावा बैठक

अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली आज विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात कर वसुली, प्रलंबित कर प्रकरणे आणि आगामी महसूल वाढीच्या नियोजनासंदर्भात एक महत्त्वाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत कर विभागातील सर्व टॅक्स वसुली लिपिक उपस्थित होते. बैठकीत आयुक्तांनी कर वसुली प्रक्रियेचे सध्याचे चित्र, प्रलंबित कर प्रकरणांची स्थिती आणि वसुलीतील अडचणींचा

अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली कर वसुलीबाबत महत्त्वाची आढावा बैठक Read More »

मालमत्ता कर वसुलीसाठी मनपाची कडक भूमिका; थकबाकीदारांवर कारवाईची तयारी

अमरावती महानगरपालिकेत आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली मालमत्ता कर वसुली संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. आयुक्तांनी वसुली पथकांना ठाम शब्दांत इशारा दिला — “कर वसुल करा, अन्यथा कठोर कारवाईसाठी तयार राहा.” महानगरपालिका क्षेत्रात सुमारे २५०० मालमत्ता धारकांकडे एक लाख रुपयांहून अधिक थकबाकी प्रलंबित आहे. या थकबाकीदारांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली असून,

मालमत्ता कर वसुलीसाठी मनपाची कडक भूमिका; थकबाकीदारांवर कारवाईची तयारी Read More »

Scroll to Top