Mayor

अंबा नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर महापौरांचा दणका; दोन दंडांची कारवाई

अमरावती शहरातील नाले, सार्वजनिक ठिकाणे आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी महानगरपालिकेने आता कडक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. शहरातील राजकमल चौक ते राजापेठ या मार्गादरम्यान मध्यभागी असलेल्या अंबा नाल्याची अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी यांनी आज रविवार, 30 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पाहणीदरम्यान नाल्यामध्ये कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून संबंधितांकडून दोन दंड […]

अंबा नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर महापौरांचा दणका; दोन दंडांची कारवाई Read More »

डफरीन रुग्णालयातील भीषण आगीची महापौरांकडून पाहणी

अमरावती शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) येथे लागलेल्या भीषण आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर सोमवार, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी आणि सभागृह नेते चेतन गावंडे यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयाला भेट देत घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी महापौर तेजवानी व सभागृह नेते गावंडे यांनी

डफरीन रुग्णालयातील भीषण आगीची महापौरांकडून पाहणी Read More »

अमरावती महानगरपालिकेचा १५ ऑगस्ट स्थापना दिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार : महापौर श्रीचंद तेजवानी

अमरावती महानगरपालिकेचा १५ ऑगस्ट रोजी होणारा स्थापना दिन यंदा सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन, आरोग्य जनजागृती आणि सांस्कृतिक वैभवाचा संगम ठरणाऱ्या विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. ५ ऑगस्ट) स्व. सुदामकाका देशमुख सभागृहात महत्त्वपूर्ण नियोजन बैठक पार पडली. बैठकीत स्थापना दिन हा केवळ औपचारिक कार्यक्रम न

अमरावती महानगरपालिकेचा १५ ऑगस्ट स्थापना दिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार : महापौर श्रीचंद तेजवानी Read More »

जन्म-मृत्यू नोंदणीची प्रक्रिया सात दिवसांत पूर्ण करा; प्रमाणपत्रांचे तातडीने वितरण करा – महापौर श्रीचंद तेजवानी

अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी यांनी आज, बुधवार (दि. ५ ऑगस्ट २०२६) रोजी स्‍व.सुदामकाका देशमुख सभागृहात महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाचा आढावा घेत विभागाच्या दैनंदिन कामकाजाची, प्रलंबित प्रकरणांची तसेच नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती जाणून घेतली. यावेळी जन्म-मृत्यू नोंदणीची प्रक्रिया अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यावर भर देत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. बैठकीदरम्यान महापौरांनी

जन्म-मृत्यू नोंदणीची प्रक्रिया सात दिवसांत पूर्ण करा; प्रमाणपत्रांचे तातडीने वितरण करा – महापौर श्रीचंद तेजवानी Read More »

मनस्विनी महिला फाऊंडेशनच्या ‘अभियान २०२६’चा शुभारंभ; महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या हस्ते वृक्षारोपण

मनस्विनी महिला फाऊंडेशन, अमरावती यांच्या वतीने आयोजित ‘अभियान २०२६’ शुभारंभ व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर श्रीचंद तेजवानी यांनी आयोजकांनी केलेल्या प्रेमळ सत्काराबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यांनी सांगितले की, समाजहित आणि पर्यावरण

मनस्विनी महिला फाऊंडेशनच्या ‘अभियान २०२६’चा शुभारंभ; महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या हस्ते वृक्षारोपण Read More »

Scroll to Top