आयुक्त वर्षा लड्डा यांच्या निर्देशावरून शहरातील प्रमुख भागांत घुमंतू अतिक्रमणांवर धडक कारवाई
माननीय आयुक्त वर्षा लड्डा यांच्या निर्देशानुसार शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सकाळी 7.30 ते 10.30 वाजेदरम्यान पोलीस विभाग व महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने संयुक्तपणे विशेष मोहीम राबवून मोठी कारवाई केली. राजकमल चौक, श्याम चौक, तहसील कार्यालय परिसर, जवाहर गेट, इतवारा बाजार, शनी मंदिर परिसर आदी महत्त्वाच्या व गर्दीच्या भागांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली. कारवाईदरम्यान अंदाजे 25 […]








