NULM

ई-पिंक रिक्षा उपक्रमातून महिलांना स्वावलंबनाची नवी दिशा – अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक

अमरावती प्रतिनिधी : महिला बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या पिंक ई-रिक्षा योजने अंतर्गत अंश महिला बचत गटातील लाभार्थी सुषमा गायकवाड यांना ई-पिंक रिक्षा मिळाला असून, या प्रसंगी अमरावती महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी स्वतः या रिक्षामध्ये बसून सवारीचा आनंद घेतला. यावेळी अतिरिक्‍त आयुक्‍त शिल्पा नाईक यांनी लाभार्थी महिलेची विचारपूस करत रिक्षा मिळविण्याची प्रक्रिया, आलेल्या […]

ई-पिंक रिक्षा उपक्रमातून महिलांना स्वावलंबनाची नवी दिशा – अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक Read More »

प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेतर्गत लोककल्याण मेळावा – फेरीवाल्यांनी घ्यावा जास्तीत जास्त लाभ

अमरावती (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वानिधी) योजनेअंतर्गत अमरावती महानगरपालिकेतर्फे दिनांक १७ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सकाळी ११.०० ते सायं. ५.०० वाजेपर्यंत लोककल्याण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वानिधी) योजनेअंतर्गत अमरावती महानगरपालिकेतर्फे दिनांक १७ सप्‍टेंबर,२०२५ रोजी लोककल्याण शिबिर सुरु झाले असून सदर शिबिराला नागरिकांचा

प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेतर्गत लोककल्याण मेळावा – फेरीवाल्यांनी घ्यावा जास्तीत जास्त लाभ Read More »

अमरावती महापालिकेत NULM–SBM संयुक्त प्रशिक्षण; महिला स्वावलंबन, स्वच्छता व रोजगार संधींना चालना

अमरावती प्रतिनिधी, दि. १० सप्टेंबर २०२५ रोजी अमरावती महानगरपालिकेच्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात NULM–SBM समन्वय अंतर्गत प्रशिक्षण व सभा हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. अतिरिक्त आयुक्त शिल्‍पा नाईक यांनी भूषविले. कार्यक्रमाचे आयोजन अमरावती महानगरपालिका – राष्ट्रीय शहरी आजीविका अभियान (NULM) व स्वच्छ भारत मिशन (SBM) समन्वयाने करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचा

अमरावती महापालिकेत NULM–SBM संयुक्त प्रशिक्षण; महिला स्वावलंबन, स्वच्छता व रोजगार संधींना चालना Read More »

Scroll to Top