प्रधानमंत्री आवास योजनेच्या बांधकामाची महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची पाहणी
अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी नवसारी येथील २ साईट वरील व रहाटगाव येथील १९९, १२७, ११६ या तीन साईट वरील प्रधानमंत्री आवास योजनेच्या (PMAY) बांधकाम स्थळाची पाहणी करून प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला. या पाहणीदरम्यान आयुक्तांनी सुरू असलेल्या इमारतींची बांधकामाची गुणवत्ता, साहित्याचा वापर, कामाचा वेग […]

