फायर ऑडिटबाबत अमरावती महानगरपालिकेची कोचिंग क्लासेस संचालकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील सर्व कोचिंग क्लासेसमध्ये अग्निसुरक्षा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी आज दि. २९ जून २०२६ महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे शहरातील विविध कोचिंग क्लासेसच्या संचालकांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. बैठकीत अग्निसुरक्षा नियमांचे पालन, फायर ऑडिटची आवश्यकता, आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजना तसेच विद्यार्थ्यांच्या जीवित सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या विविध […]
फायर ऑडिटबाबत अमरावती महानगरपालिकेची कोचिंग क्लासेस संचालकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक Read More »
