सिताराम बाबा मंदिर, बालाजी प्लॉट परिसरातील पडलेले झाड हायड्राच्या मदतीने सुरक्षितरीत्या हटविले
सिताराम बाबा मंदिर, बालाजी प्लॉट परिसरात वादळी वाऱ्यामुळे एक मोठे झाड पडल्याची माहिती प्राप्त होताच अमरावती महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. झाडाचा आकार मोठा असल्याने तसेच परिसरात वीजवाहिन्या व नागरिकांची वर्दळ असल्यामुळे हे काम अत्यंत जोखमीचे व आव्हानात्मक होते. मात्र उद्यान विभागाने हायड्राच्या सहाय्याने उत्कृष्ट नियोजन, तत्परता व समन्वय राखत […]


