आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची जयस्तंभ चौक परिसरात पाहणी — नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कारवाईचे निर्देश
अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी ९ ऑक्टोबर २०२५ रोजी जयस्तंभ चौक व वसंत टॉकीज परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या तक्रारींचा सखोल आढावा घेतला. पाहणीदरम्यान त्यांनी नाल्यांची स्वच्छता, रस्त्यांची स्थिती आणि परिसरातील स्वच्छतेबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ कारवाईचे निर्देश दिले. आयुक्तांनी सफाई कामगारांची तत्काळ नेमणूक करून नाल्यांची पूर्ण स्वच्छता करण्याचे आदेश दिले तसेच […]





