मनपात पंडीत जवाहरलाल नेहरु जयंती साजरी
शुक्रवार दिनांक १४ नोव्हेंबर,२०२५ रोजी पंडीत जवाहरलाल नेहरु यांची जयंती निमित्य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेमध्ये संपन्न झाला. पंडीत जवाहरलाल नेहरु यांची जयंती निमित्य महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांचे शुभहस्ते पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेस हारार्पण महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त […]
मनपात पंडीत जवाहरलाल नेहरु जयंती साजरी Read More »
