अमरावती महानगरपालिकेतर्फे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, दस्तूरनगर येथे दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिरातील लाभार्थी नागरिकांची आकडेवारी:
एकूण तपासणी : ५६४
ऑनलाइन डेटा एन्ट्री : ५६४
जनरल फिजिशियन तपासणी : ३००
गरोदर माता तपासणी : २१
लसीकरण : २०
नेत्र तपासणी : ६६
दंत तपासणी : ४२
बालरोग तपासणी : ५३
त्वचा तपासणी : ६१
एक्स-रे तपासणी : २५
थुंकी तपासणी : १२
एनसीडी तपासणी : १५१
आभा कार्ड : २०
गोल्डन कार्ड : ०८
रक्त तपासणी : ७६
मौखिक आरोग्य तपासणी : ३८
या शिबिरात एकूण ५६४ नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली तसेच आवश्यक औषधोपचारही देण्यात आले.









