दस्तूरनगर येथे ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान’ अंतर्गत भव्य आरोग्य शिबिर — ५६४ नागरिकांची तपासणी

अमरावती महानगरपालिकेतर्फे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, दस्तूरनगर येथे दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरातील लाभार्थी नागरिकांची आकडेवारी: एकूण तपासणी : ५६४ ऑनलाइन डेटा एन्ट्री : ५६४ जनरल फिजिशियन तपासणी : ३०० गरोदर माता तपासणी : २१ लसीकरण […]

दस्तूरनगर येथे ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान’ अंतर्गत भव्य आरोग्य शिबिर — ५६४ नागरिकांची तपासणी Read More »