गुरुवार दिनांक ३० एप्रिल,२०२६ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती निमित्य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्न झाला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्य मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांचे शुभहस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे प्रतिमेस हारार्पण विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे करण्यात आले.
यावेळी उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेता चेतन गावंडे, झोन सभापती सौ. स्वाती कुलकर्णी, उपायुक्त योगेश पिठे, उपअभियंता प्रमोद इंगोले, प्रमोद हडाले, भुषण खडेकार, शिवा फुटाणे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.





