मनपात छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

गुरुवार दिनांक १४ मे,२०२६ रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्‍य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्‍न झाला.

छत्रपती संभाजी महाराज यांच्‍या जयंती निमित्‍य मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांचे हस्‍ते छत्रपती संभाजी महाराज यांचे प्रतिमेस हारार्पण विश्‍वरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे करण्‍यात आले.

यावेळी महानगरपालिका आयुक्‍त वर्षा लड्डा, सभागृह नेता चेतन गावंडे, विरोधी पक्षनेता विलास इंगोले, झोन सभापती सौ. स्‍वाती कुलकर्णी, नगरसेवक बबलु शेखावत, भोजराज काळे, सचिन वैद्य, अतिरिक्‍त आयुक्‍त महेश देशमुख, उपायुक्‍त नरेंद्र वानखडे, उपायुक्‍त योगेश पिठे, मुख्‍यलेखापरिक्षक तथा मुख्‍यलेखाधिकारी श्‍यामसुंदर देव, शहर अभियंता रविंद्र पवार, सहाय्यक आयुक्‍त श्रीकांतसिंह चौव्‍हान, भुषण पुसतकर, वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी डॉ.विशाल काळे, कार्यकारी अभियंता सुहास चव्‍हाण, नगरसचिव संदिप वडुरकर, सहाय्यक निवडणूक अधिकारी अक्षय निलंगे, हरीष संतोसिया, प्रमोद मोहोड, कैलास कुलट, भुषण खडेकार, गणेश काकडे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top