अमरावती महानगरपालिका मध्य झोन क्र. २ राजापेठ येथे झोन सभापती सौ. स्वाती चंद्रशेखर कुलकर्णी यांचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न
अमरावती महानगरपालिका अंतर्गत मध्य झोन क्र. २, राजापेठ येथे आज सौ. स्वाती चंद्रशेखर कुलकर्णी यांनी झोन सभापती पदाचा पदभार स्वीकारला. यानिमित्त आयोजित समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला महापौर श्रीचंद तेजवानी, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेता चेतन गावंडे, झोन क्र.१ सभापती सौ. माधुरी ठाकरे, शहर सुधार समिती सभापती सौ. राधा कुरील, शिक्षण समिती सभापती […]





