गुरुवार दिनांक २८ मे, २०२६ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्न झाला.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्य मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांचे हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे प्रतिमेस हारार्पण विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे करण्यात आले.
यावेळी अभिनेता सर्जेराव गलपट यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आधारित गीत सादरीकरण केले.
यावेळी महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, झोन सभापती सौ.स्वाती कुलकर्णी, नगरसेवक मिलींद बांबल, संजय तिरथकर, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, प्रमोद मोहोड, भुषण खडेकार, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
