महानगरपालिकेत स्‍वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी

गुरुवार दिनांक २८ मे, २०२६ रोजी स्‍वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्‍य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्‍न झाला. स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या जयंती निमित्‍य मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांचे हस्‍ते स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे प्रतिमेस हारार्पण विश्‍वरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे करण्‍यात आले. यावेळी अभिनेता सर्जेराव गलपट यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आधारित गीत सादरीकरण केले. यावेळी महानगरपालिका आयुक्‍त वर्षा लड्डा, […]

महानगरपालिकेत स्‍वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी Read More »