वसंतराव नाईक जयंती व दादासाहेब खापर्डे यांची पुण्‍यतिथी निमित्‍य हारार्पण कार्यक्रम संपन्‍न

बुधवार दिनांक १ जुलै,२०२६ रोजी वसंतराव नाईक यांच्‍या जयंती निमित्‍य वसंतराव नाईक यांच्‍या प्रतिमेस हारार्पण मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांचे हस्‍ते विश्‍वरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे करण्‍यात आले.

तसेच दादासाहेब खापर्डे यांच्‍या पुण्‍यतिथी निमित्‍य राजकमल चौकातील दादासाहेब खापर्डे यांच्‍या पुतळ्याला हारार्पण करण्‍यात आले.

यावेळी महानगरपालिका आयुक्‍त वर्षा लड्डा, सभागृह नेता चेतन गावंडे, विरोधी पक्षनेता विलास इंगोले, अतिरिक्‍त आयुक्‍त महेश देशमुख, उपायुक्‍त नरेंद्र वानखडे, उपायुक्‍त योगेश पिठे, सहाय्यक आयुक्‍त भुषण पुसतकर, माजी नगरसेवक बबन रडके, दिनेश यशवंत खापर्डे, राजेंद्रभाऊ परिहार, प्रमोद मोहोड, भुषण खडेकार, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top