महानगरपालिकेत साहित्‍यरत्‍न अण्‍णाभाऊ साठे जयंती साजरी

शनिवार दिनांक १ ऑगस्‍ट,२०२६ रोजी साहित्‍यरत्‍न अण्‍णाभाऊ साठे जयंती निमित्‍य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्‍न झाला. साहित्‍यरत्‍न अण्‍णाभाऊ साठे जयंती निमित्‍य मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांचे हस्‍ते अण्‍णाभाऊ साठे यांचे प्रतिमेस हारार्पण विश्‍वरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे करण्‍यात आले.

सदर कार्यक्रमास स्‍थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेता चेतन गावंडे, नगरसेवक मिलींद बांबल, संजय तिरथकर, उपायुक्‍त योगेश पिठे, शहर अभियंता श्रीधर कांबळे, सहाय्यक आयुक्‍त भुषण पुसतकर, अभियंता आनंद जोशी, भास्‍कर ढेवले, हरीष संतोसिया, दिनेश देशमुख, प्रमोद मोहोड, गणेश काकडे, भुषण खडेकार, अखिलेश खडेकार, मंदार नानोटी, शिवा फुटाणे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top