August 2, 2026

महानगरपालिकेत साहित्‍यरत्‍न अण्‍णाभाऊ साठे जयंती साजरी

शनिवार दिनांक १ ऑगस्‍ट,२०२६ रोजी साहित्‍यरत्‍न अण्‍णाभाऊ साठे जयंती निमित्‍य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्‍न झाला. साहित्‍यरत्‍न अण्‍णाभाऊ साठे जयंती निमित्‍य मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांचे हस्‍ते अण्‍णाभाऊ साठे यांचे प्रतिमेस हारार्पण विश्‍वरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे करण्‍यात आले. सदर कार्यक्रमास स्‍थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेता चेतन गावंडे, नगरसेवक मिलींद बांबल, संजय तिरथकर, उपायुक्‍त […]

महानगरपालिकेत साहित्‍यरत्‍न अण्‍णाभाऊ साठे जयंती साजरी Read More »

महानगरपालिकेत साहित्‍यरत्‍न अण्‍णाभाऊ साठे जयंती साजरी

शनिवार दिनांक १ ऑगस्‍ट,२०२६ रोजी साहित्‍यरत्‍न अण्‍णाभाऊ साठे जयंती निमित्‍य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्‍न झाला. साहित्‍यरत्‍न अण्‍णाभाऊ साठे जयंती निमित्‍य मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांचे हस्‍ते अण्‍णाभाऊ साठे यांचे प्रतिमेस हारार्पण विश्‍वरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे करण्‍यात आले. सदर कार्यक्रमास स्‍थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेता चेतन गावंडे, नगरसेवक मिलींद बांबल, संजय तिरथकर, उपायुक्‍त

महानगरपालिकेत साहित्‍यरत्‍न अण्‍णाभाऊ साठे जयंती साजरी Read More »

मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक; वाहतूक कोंडी, पार्किंग व नियोजनावर चर्चा

अमरावती शहरातील वाढती वाहतूक समस्या लक्षात घेता वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित आणि नागरिकांसाठी सुलभ करण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवार, दिनांक ३१ जुलै २०२६ रोजी महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. शहरातील वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आयोजित या बैठकीत विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात

मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक; वाहतूक कोंडी, पार्किंग व नियोजनावर चर्चा Read More »

अकोली अंडरपासातील साचलेल्या पाण्याची आमदार प्रवीण पोटे-पाटील यांच्याकडून पाहणी; रेल्वे प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांच्या सूचना

मुसळधार पावसामुळे अमरावती शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटना घडत असून, अकोली अंडरपासमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रवीण पोटे-पाटील यांनी आज, शुक्रवार (दि. ३१ जुलै) सकाळी अकोली अंडरपास परिसराला भेट देत प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. पाहणीदरम्यान आमदार पोटे-पाटील यांनी रेल्‍वेच्‍या अधिकाऱ्यांकडून पाणी साचण्यामागील

अकोली अंडरपासातील साचलेल्या पाण्याची आमदार प्रवीण पोटे-पाटील यांच्याकडून पाहणी; रेल्वे प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांच्या सूचना Read More »

अकोली अंडरपाससह साई नगर परिसरातील पाणी साचणे, स्वच्छता व नाल्यांच्या प्रश्नांवर महानगरपालिकेत आढावा बैठक

अमरावती शहरात सुरू असलेल्या पावसामुळे अकोली अंडरपास येथे वारंवार पाणी साचण्याची समस्या, साई नगर परिसरातील स्वच्छतेची अपुरी व्यवस्था, नाल्यांची साफसफाई, पावसाच्या पाण्याचा निचरा आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणी या विविध विषयांवर आज (शुक्रवार, दि. ३१ जुलै) अमरावती महानगरपालिकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आमदार

अकोली अंडरपाससह साई नगर परिसरातील पाणी साचणे, स्वच्छता व नाल्यांच्या प्रश्नांवर महानगरपालिकेत आढावा बैठक Read More »

अकोली अंडरपास व साई नगर परिसराची मनपा आयुक्तांकडून पाहणी; पाणी साचण्याची समस्या, नाल्यांची स्वच्छता आणि नागरिकांच्या सुविधांवर भर

शहरात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा, या उद्देशाने अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी शुक्रवारी (दि. ३१ जुलै) सकाळी अकोली अंडरपास येथे प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी अंडरपासमध्ये साचलेल्या पाण्याची पाहणी करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेत त्यांनी पाणी उपसण्याची प्रक्रिया अधिक

अकोली अंडरपास व साई नगर परिसराची मनपा आयुक्तांकडून पाहणी; पाणी साचण्याची समस्या, नाल्यांची स्वच्छता आणि नागरिकांच्या सुविधांवर भर Read More »

शिक्षण सभापती ॲड. प्रीती हर्षल रेवणे यांच्या पुढाकारातून गुरु पौर्णिमेनिमित्त महानगरपालिका विद्यार्थ्यांच्या मनमोहक नृत्याविष्काराला उत्स्फूर्त प्रतिसाद

गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून शिक्षण समिती, महानगरपालिका अमरावती व नुपूर डान्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड, अमरावती येथे महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या नृत्य सादरीकरणाचा भव्य कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सायंकाळी 7.00 ते 11.00 या वेळेत आयोजित या कार्यक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांना दर्जेदार व्यासपीठ

शिक्षण सभापती ॲड. प्रीती हर्षल रेवणे यांच्या पुढाकारातून गुरु पौर्णिमेनिमित्त महानगरपालिका विद्यार्थ्यांच्या मनमोहक नृत्याविष्काराला उत्स्फूर्त प्रतिसाद Read More »

दस्तूरनगर परिसरातील नागरी सुविधांची आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्याकडून पाहणी; स्वच्छता, रस्ते व आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश

शहरातील नागरिकांना दर्जेदार व परिणामकारक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी पूर्व झोन क्रमांक ३ अंतर्गत येणाऱ्या दस्तूरनगर परिसरातील प्रभाग क्रमांक ९ (एस.आर.पी.एफ.-वडाळी) येथे विविध विकासकामांची आणि नागरी सुविधांची सविस्तर पाहणी केली. या पाहणीदरम्यान स्वच्छता व्यवस्था, रस्ते बांधकाम, महानगरपालिका शाळा, मनपा दवाखाना

दस्तूरनगर परिसरातील नागरी सुविधांची आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्याकडून पाहणी; स्वच्छता, रस्ते व आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश Read More »

वडाळी परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम; नियमभंग करणाऱ्यांकडून ₹३ हजारांचा दंड वसूल

अमरावती महानगरपालिका झोन क्र.३ अंतर्गत दस्तुरनगर परिसरात महानगरपालिका आयुक्त डॉ.मंगेश गोंदावले व अतिरिक्त आयुक्त शिल्‍पा नाईक यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ.अजय जाधव आणि सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे झोन क्र.३ यांच्या मार्गदर्शनाखाली वडाळी परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण १२ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. काही आस्थापनांमध्ये महानगरपालिकेच्या

वडाळी परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम; नियमभंग करणाऱ्यांकडून ₹३ हजारांचा दंड वसूल Read More »

भूतेश्वर चौक ते रविनगर रोड परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम; ₹१०,५०० चा दंड

अमरावती महानगरपालिका झोन क्र.२ राजापेठ अंतर्गत महानगरपालिका आयुक्त डॉ.मंगेश गोंदावले तसेच अतिरिक्त आयुक्त शिल्‍पा नाईक यांच्या आदेशानुसार आणि वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ.अजय जाधव तसेच सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर यांच्या मार्गदर्शनाखाली भूतेश्वर चौक ते रविनगर रोड परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण १६ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. काही आस्थापनांमध्ये

भूतेश्वर चौक ते रविनगर रोड परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम; ₹१०,५०० चा दंड Read More »

Scroll to Top