सोमवार दिनांक ३ ऑगस्ट,२०२६ रोजी क्रांतिसिंह नाना पाटील जयंती निमित्य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्न झाला. क्रांतिसिंह नाना पाटील जयंती निमित्य मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांचे हस्ते नाना पाटील यांचे प्रतिमेस हारार्पण विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे करण्यात आले.
यावेळी स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेता चेतन गावंडे, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त योगेश पिठे, मुख्यलेखाधिकारी शिल्पा पवार, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, प्रमोद मोहोड, भुषण खडेकार, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
