August 3, 2026

शेगाव नाका परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी मोहीम; ८ हजार रुपयांचा दंड वसूल

रामपुरी कॅम्प झोन क्र. १ अंतर्गत शेगाव नाका परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण १८ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. काही ठिकाणी स्वच्छता नियमांचे उल्लंघन आढळल्याने संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ४ आस्थापनामध्ये डस्टबिन नसल्याबाबत आस्थापना नानक पंजवानी यांना ₹३,०००/-, सव्वालाखे ट्रेडर्स यांना ₹३,०००/-, प्रज्वल चांदेल यांना ₹१,०००/-, राहुल […]

शेगाव नाका परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी मोहीम; ८ हजार रुपयांचा दंड वसूल Read More »

उत्तर झोनमधील विविध भागांची आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्याकडून पाहणी

अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी सोमवारी (दि. ३ ऑगस्ट, २०२६) महानगरपालिकेच्या उत्तर झोन क्र. १ अंतर्गत रामपुरी कॅम्प परिसरातील विविध भागांची पाहणी करून नागरी स्वच्छता, पावसाळी पूर्वतयारी, नाल्यांची साफसफाई, झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी, कचरा व्यवस्थापन तसेच सार्वजनिक सुविधांच्या कामांचा आढावा घेतला. आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी सर्वप्रथम शेगाव-रहाटगाव परिसराची पाहणी केली. या भागातील

उत्तर झोनमधील विविध भागांची आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्याकडून पाहणी Read More »

महानगरपालिकेत क्रांतिसिंह नाना पाटील जयंती साजरी

सोमवार दिनांक ३ ऑगस्‍ट,२०२६ रोजी क्रांतिसिंह नाना पाटील जयंती निमित्‍य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्‍न झाला. क्रांतिसिंह नाना पाटील जयंती निमित्‍य मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांचे हस्‍ते नाना पाटील यांचे प्रतिमेस हारार्पण विश्‍वरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे करण्‍यात आले. यावेळी स्‍थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेता चेतन गावंडे, अतिरिक्‍त आयुक्‍त महेश देशमुख, उपायुक्‍त योगेश पिठे,

महानगरपालिकेत क्रांतिसिंह नाना पाटील जयंती साजरी Read More »

Scroll to Top