महानगरपालिकेत केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे जयंती साजरी

गुरुवार दिनांक १७ सप्‍टेंबर,२०२६ रोजी केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे जयंती कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्‍न झाला.

केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्‍या जयंती निमित्‍य मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांचे हस्‍ते केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांचे प्रतिमेस हारार्पण विश्‍वरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे करण्‍यात आले.

यावेळी स्‍थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, विरोधी पक्षनेता विलास इंगोले, नगरसेवक मिलींद बांबल, प्रशांत वानखडे, दिपक साहु सम्राट, नगरसेविका पद्मजा कौंडण्‍य, मंजुषा जाधव, प्रियंका पाटणे, स्मिता सुर्यवंशी, अतिरिक्‍त आयुक्‍त महेश देशमुख, उपायुक्‍त योगेश पिठे, उपायुक्‍त नरेंद्र वानखडे, मुख्‍यलेखापरिक्षक श्‍यामसुंदर देव, भुषण पाटणे, प्रमोद मोहोड, भुषण खडेकार, सतिश ताथोड, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top