मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी गणनापत्रक भरा; जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे आवाहन

मा.भारत निवडणूक आयोगाच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात मतदारयादीचे विशेष पुनरीक्षण सुरू असून, त्याच्या अंतिम टप्प्याच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, दि. २४ जुलै २०२६ रोजी दुपारी १ वाजता महानगरपालिका येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित बैठकीस मा.जिल्हाधिकारी आशिष येरेकर प्रमुख उपस्थित होते. […]

मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी गणनापत्रक भरा; जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे आवाहन Read More »