महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांचा संत गाडगेबाबा प्रशासकीय प्रबोधिनीला दौरा

अमरावती प्रतिनिधी, दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी कॅम्प परिसरातील महिला व बाल विकास विभागामार्फत संचालित संत गाडगेबाबा प्रशासकीय प्रबोधिनी (अभ्यासिका व ग्रंथालय) या ठिकाणी भेट देऊन तेथील सुविधा, व्यवस्थापन आणि परिसराचा आढावा घेतला. या दौर्‍यात आयुक्तांनी अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत, त्यांच्या अडचणी जाणून […]

महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांचा संत गाडगेबाबा प्रशासकीय प्रबोधिनीला दौरा Read More »