अग्निशमन सेवा अधिक सक्षम व सांस्कृतिक भवन परिसर कार्यक्षम करण्याचे आयुक्तांचे निर्देश
अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी २३ सप्टेंबर रोजी अग्निशमन मुख्य कार्यालय वालकट कंपाऊंड, जिल्हा सामान्य रुग्णालय समोरील भाग, खापर्डे बगीचा परिसर तसेच संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन परिसराची पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी अग्निशमन मुख्य कार्यालयाचे नियोजन तपासून आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश दिले. परिसरातील स्वच्छता राखण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवाव्यात आणि अतिक्रमण निर्मूलनासाठी काटेकोर अंमलबजावणी करावी, […]
अग्निशमन सेवा अधिक सक्षम व सांस्कृतिक भवन परिसर कार्यक्षम करण्याचे आयुक्तांचे निर्देश Read More »
