“स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियानांतर्गत मनपातर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन – ६३१ नागरिकांना विविध तपासण्यांचा लाभ
अमरावती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत “स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियानांतर्गत २३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. आयुक्त सौ. सौम्या शर्मा, अतिरिक्त आयुक्त सौ. शिल्पा नाईक, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर यांच्या निर्देशानुसार तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे […]
