“आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची विकासकामांना गती – वेळेत, दर्जेदार व सुरक्षित कामांचे स्पष्ट निर्देश”
अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी २९ सप्टेंबर २०२५ रोजी निंभोरा फायर स्टेशन, नगरोत्थान योजनेतील रस्ते आणि सावता मैदान सांस्कृतिक भवन या महत्त्वाच्या प्रकल्पांची पाहणी केली. प्रत्येक काम वेळेत पूर्ण व्हावे आणि त्यात गुणवत्ता, सुरक्षितता व नागरिकांच्या सोयीला प्राधान्य द्यावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. निंभोरा फायर स्टेशनच्या कामाचे बारकाईने परीक्षण करून […]
