सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : मतदार जनजागृतीवर भर | आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा चांडक यांचे निर्देश

आगामी सार्वत्रिक निवडणूक 2025-26 पारदर्शक, निर्भय व लोकसहभागातून यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी अमरावती महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा चांडक यांनी आज, 30 डिसेंबर 2025 रोजी स्विप (SVEEP – Systematic Voters’ Education and Electoral Participation) कार्यक्रमाचा आढावा घेतला. ही बैठक अमरावती महानगरपालिका मुख्यालयातील कॉन्फरन्स हॉल येथे पार पडली. यावेळी मतदार जनजागृती, मतदान टक्केवारी वाढविणे आणि […]

सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : मतदार जनजागृतीवर भर | आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा चांडक यांचे निर्देश Read More »