अतिक्रमण व स्वच्छता विभागाची संयुक्त धडक कारवाई | ३ ट्रक साहित्य जप्त; मुख्य रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम सुरू

शहरातील वाढती अतिक्रमणे व त्यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या गैरसोयी लक्षात घेता, अमरावती महानगरपालिका आयुक्त माननीय सौ. सौम्या शर्मा चांडक यांच्या स्पष्ट निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त सौ. शिल्पा नाईक यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत अतिक्रमण विभाग व स्वच्छता विभागाच्या संयुक्त विद्यमाने विशेष धडक मोहीम राबविण्यात आली. आज सकाळी ८.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत चित्रा चौक, […]

अतिक्रमण व स्वच्छता विभागाची संयुक्त धडक कारवाई | ३ ट्रक साहित्य जप्त; मुख्य रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम सुरू Read More »