महानगरपालिका आयुक्तांची शहरातील विविध भागात प्रत्यक्ष पाहणी; स्वच्छता, कचरा व्यवस्थापन व अतिक्रमणावर कठोर कारवाईचे निर्देश
शहर स्वच्छ, सुंदर, सुरक्षित व नागरिकांसाठी सुयोग्य राहावे यासाठी अमरावती महानगरपालिका प्रशासन सातत्याने ठोस उपाययोजना राबवत असून, त्या अनुषंगाने आज अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी शहरातील शुक्रवार बाजार, सुंदरलाल चौक, शुक्रवार बाजारातील मटन मार्केट, महादेवखोरी तसेच ऑक्सिजन पार्क या महत्त्वाच्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा सखोल आढावा घेतला. या पाहणीदरम्यान आयुक्तांनी स्वच्छता स्थिती, […]
