April 22, 2026

अमरावतीत सांडपाणी, अतिक्रमण आणि बेघर निवारा केंद्राची आयुक्त वर्षा लड्डा यांची पाहणी; तातडीच्या कारवाईचे आदेश

शहरातील विविध भागांमध्ये सांडपाणी, नालेसफाई व अतिक्रमणाच्या वाढत्या समस्या लक्षात घेता अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी शनिवारी (दि. १८ एप्रिल) सविस्तर पाहणी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी नागरिकांकडून वारंवार प्राप्त होणाऱ्या तक्रारींची प्रत्यक्ष पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे कडक निर्देश दिले. सर्वप्रथम आयुक्तांनी सामरा नगर उद्यान, सामरानगर परिसराला भेट दिली. येथे स्थानिक […]

अमरावतीत सांडपाणी, अतिक्रमण आणि बेघर निवारा केंद्राची आयुक्त वर्षा लड्डा यांची पाहणी; तातडीच्या कारवाईचे आदेश Read More »

अमरावती महानगरपालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘कूल रूफ’ उपनियमांसाठी राज्य शासनाचा १० लाखांचा मिळाला पुरस्कार !

एकीकडे विदर्भातील वाढत्या तापमानाची चर्चा असताना, दुसरीकडे याच उष्णतेवर मात करण्यासाठी अमरावती महानगरपालिकेने राबवलेल्या ‘कूल रूफ’ धोरणाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. राज्य शासनाच्या मानाच्या ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा २०२५-२६’ मध्ये अमरावतीने प्रथम क्रमांक पटकावत १० लाख रुपयांचे पारितोषिक आपल्या नावे केले आहे. पुणे, मीरा-भाईंदर, नवी मुंबई यांसारख्या मोठ्या महानगरपालिकांशी स्पर्धा

अमरावती महानगरपालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘कूल रूफ’ उपनियमांसाठी राज्य शासनाचा १० लाखांचा मिळाला पुरस्कार ! Read More »

Scroll to Top