झोन क्र. ०२ राजापेठ अंतर्गत विविध भागांची अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्याकडून पाहणी
अमरावती महानगरपालिकेच्या झोन क्र. ०२ राजापेठ अंतर्गत प्रभाग क्रमांक १८ मधील विविध भागांची आज शनिवार, दिनांक ०९ एप्रिल २०२६ रोजी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यामध्ये फरशी स्टॉप, दस्तूर नगर, बालाजी मंगल कार्यालयाजवळील नाला, कवर नगर परिसरातील नाले व रस्ते, व्ही.आय.पी. अपार्टमेंट शेजारील नाला, शंकर नगरचा नाला तसेच केडिया नगर उद्यान परिसराचा […]
झोन क्र. ०२ राजापेठ अंतर्गत विविध भागांची अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्याकडून पाहणी Read More »
