June 26, 2026

मनपात राजर्षि शाहु महाराज जयंती साजरी

शुक्रवार दिनांक २६ जुन,२०२६ रोजी राजर्षि शाहु महाराज यांची जयंती निमित्‍य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेमध्‍ये संपन्‍न झाला. राजर्षि शाहु महाराज यांची जयंती निमित्‍य मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांचे हस्‍ते राजर्षि शाहु महाराज यांच्‍या प्रति‍मेस हारार्पण विश्‍वरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे सकाळी ११.०० वाजता करण्‍यात आले. यावेळी महानगरपालिका आयुक्‍त वर्षा लड्डा, उपमहापौर सचिन भेंडे, स्‍थायी समिती सभापती […]

मनपात राजर्षि शाहु महाराज जयंती साजरी Read More »

नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व विभागांनी पुढाकार घेऊन समन्वयाने काम करावे – आयुक्त वर्षा लड्डा

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी गुरुवार, दि. २५ जून २०२६ रोजी महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत विविध विभागांनी केलेल्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व विभागांनी पुढाकार घेऊन समन्वयाने कार्य करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. बैठकीत

नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व विभागांनी पुढाकार घेऊन समन्वयाने काम करावे – आयुक्त वर्षा लड्डा Read More »

अमरावती महानगरपालिकेच्या मुख्य लेखापालपदी श्रीमती शिल्पा पवार रुजू

अमरावती महानगरपालिकेच्या मुख्य लेखापाल म्हणून श्रीमती शिल्पा पवार यांनी आज पदभार स्वीकारला. त्यांनी मुख्य लेखापरीक्षक श्री शामसुंदर देव यांच्याकडून पदभार घेतला. यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. श्रीमती पवार यांच्या रुजू होण्याने महानगरपालिकेच्या आर्थिक व लेखा विभागाच्या कामकाजाला अधिक गती मिळणार असून महसूल व्यवस्थापन, लेखा नियोजन व आर्थिक शिस्त बळकट होण्यास मदत होईल, असा

अमरावती महानगरपालिकेच्या मुख्य लेखापालपदी श्रीमती शिल्पा पवार रुजू Read More »

Scroll to Top