रुक्मणी नगरात प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात कारवाई; बिर्याणी सेंटरला ₹५ हजार दंड
अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात कारवाई सुरू आहे. त्याअंतर्गत रुक्मणी नगर परिसरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या तपासणीदरम्यान प्रतिबंधित प्लास्टिक आढळून आले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी श्री. पुरते यांच्या तपासणीदरम्यान प्रतिबंधित प्लास्टिक आढळल्याची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या प्लास्टिक पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देत संबंधित
रुक्मणी नगरात प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात कारवाई; बिर्याणी सेंटरला ₹५ हजार दंड Read More »
