September 10, 2025

स्वच्छ वायु सर्वेक्षणात पहिले पारितोषिक पटकावत अमरावती देशात अव्वल

अमरावती प्रतिनिधी, स्वच्छ वायु सर्वेक्षण 2025 मध्ये अमरावती शहराने देशभरातील सर्व शहरांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत पहिले पारितोषिक पटकावले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल संपूर्ण अमरावती टीमचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय स्वच्छ वायु कार्यक्रम (NCAP) 2025 अंतर्गत घेण्यात आलेल्या या सर्वेक्षणामध्ये अमरावती शहराने द्वितीय श्रेणी (३ […]

स्वच्छ वायु सर्वेक्षणात पहिले पारितोषिक पटकावत अमरावती देशात अव्वल Read More »

अमरावती महानगरपालिका शिक्षकांचा झाला सन्मान

मनपा आदर्श शाळा, आदर्श शिक्षक पुररकार वितरण सोहळा संपन्न अमरावती – अमरावती महानगरपालिका शिक्षण विभाग द्वारा श्रीमती सौम्या शर्मा आयुक्त मनपा यांच्या मार्ग दर्शनात दि. 9 सप्टेंबर रोजी क्षितिज मंगल कार्यालय येथे शिक्षण दिन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात अमरावती महानगरपालिका सन 2025 26 मधील आदर्श शाळा पुरस्कार, मराठी माध्यम मनपा उच्च प्राथमिक व माध्यमिक

अमरावती महानगरपालिका शिक्षकांचा झाला सन्मान Read More »

मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची शाळा भेट – विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवी इमारत, डेस्क-बेंच व सायन्स लॅबची सुविधा तातडीने उपलब्ध करण्याचे निर्देश

अमरावती, दि. २९ ऑगस्ट २०२५ : अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी नागपुरी गेट येथील मनपा प्राथमिक हिंदी शाळा क्र.१२ तसेच मनपा उर्दू उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा क्र.०७, मुजफ्फरपुरा या शाळांना भेट देऊन शाळांच्या स्थितीची पाहणी केली. शाळांची पाहणी व सूचना या भेटीत आयुक्तांनी शाळा परिसरातील स्वच्छता, सुरू असलेले स्वच्छतागृह बांधकाम, वर्गखोल्यांतील शैक्षणिक

मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची शाळा भेट – विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवी इमारत, डेस्क-बेंच व सायन्स लॅबची सुविधा तातडीने उपलब्ध करण्याचे निर्देश Read More »

Scroll to Top