September 12, 2025

अमरावती महानगरपालिका आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांची पाहणी – अतिक्रमण हटविण्याचे आणि जागा विकसित करण्याचे निर्देश

अमरावती महानगरपालिका आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांनी आज दिनांक १२ सप्‍टेंबर,२०२५ रोजी ट्रान्‍सस्‍पोर्ट नगर, ट्रान्‍सस्‍पोर्ट मार्केट, अबुबकार नगर, सोपीयान नगर परिसरातील नाली, अतिक्रमण, भंगार साहित्‍य तसेच प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत तारखेडा येथे सुरु असलेल्या बांधकामांची पाहणी केली. या पाहणीदरम्यान आयुक्‍तांनी संबंधित विभागांना तत्काळ अतिक्रमण काढण्याचे स्पष्ट निर्देश दिले. सदर जागा विकसित करण्याबाबतही त्यांनी आदेश दिले. […]

अमरावती महानगरपालिका आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांची पाहणी – अतिक्रमण हटविण्याचे आणि जागा विकसित करण्याचे निर्देश Read More »

अमरावती महापालिकेत NULM–SBM संयुक्त प्रशिक्षण; महिला स्वावलंबन, स्वच्छता व रोजगार संधींना चालना

अमरावती प्रतिनिधी, दि. १० सप्टेंबर २०२५ रोजी अमरावती महानगरपालिकेच्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात NULM–SBM समन्वय अंतर्गत प्रशिक्षण व सभा हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. अतिरिक्त आयुक्त शिल्‍पा नाईक यांनी भूषविले. कार्यक्रमाचे आयोजन अमरावती महानगरपालिका – राष्ट्रीय शहरी आजीविका अभियान (NULM) व स्वच्छ भारत मिशन (SBM) समन्वयाने करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचा

अमरावती महापालिकेत NULM–SBM संयुक्त प्रशिक्षण; महिला स्वावलंबन, स्वच्छता व रोजगार संधींना चालना Read More »

Scroll to Top