कडवी बाजारात मनपाची धडक कारवाई — ७ हजार किलो बंदी घातलेला प्लॅस्टिक साठा जप्त, पाच गोदामे सील
“प्लॅस्टिकमुक्त अमरावती” अभियानाला गती देण्यासाठी ७ ऑक्टोबर २०२५ रोजी अमरावती महानगरपालिकेने कडवी बाजार परिसरात मोठ्या प्रमाणावर तपासणी मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान मनपाच्या संयुक्त पथकाने बंदी घातलेल्या प्लॅस्टिक साहित्याचा चार ट्रक इतका साठा जप्त करून पाच गोदामे सील केली. सुमारे ७ हजार किलो, अंदाजे ₹६५ हजार किंमतीचा प्लॅस्टिक साठा जप्त करण्यात आला. ही मोहीम आयुक्त सौ. […]

