November 24, 2025

अमरावती महानगरपालिकेची कारवाई, एका दिवसात २२.०३ लाखांची मालमत्ता कर वसुली

अमरावती महानगरपालिकेने मालमत्ता कर थकबाकीदारांवर गारद घालत आज उत्तर झोन क्र.१ मधील मालमत्ता कर वसुल रु.९.७७, मध्य झोन क्र.२ मधील मालमत्ता कर वसुल रू.१.७३, पुर्व झोन क्र.३ मधील मालमत्ता कर वसुल रू.३.४६, दक्षिण झोन क्र.४ मधील मालमत्ता कर वसुल रु.४.३३, पश्चिम झोन क्र.५ मधील मालमत्ता कर वसुल रु.२.७३ असे एकूण २२.०३ लाख रुपयांची प्रभावी वसुली […]

अमरावती महानगरपालिकेची कारवाई, एका दिवसात २२.०३ लाखांची मालमत्ता कर वसुली Read More »

हॅपी स्ट्रीट्स अमरावतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; फिटनेस, आनंद आणि सामाजिक जागरूकतेची रंगतदार मेजवानी

२३ नोव्हेंबर २०२५ — अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्शी रोडवरील वेलकम पॉईंट येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या हॅपी स्ट्रीट्स अमरावती उपक्रमाला शहरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त आणि ऊर्जा भरलेला प्रतिसाद मिळाला. ‘Sunday बनवा Funday’ या संकल्पनेला प्रतिसाद देत नागरिकांनी सकाळी ६ वाजताच वाहनमुक्त रस्त्यांवर मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आणि फिटनेस, मनोरंजन व सामाजिक

हॅपी स्ट्रीट्स अमरावतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; फिटनेस, आनंद आणि सामाजिक जागरूकतेची रंगतदार मेजवानी Read More »

Scroll to Top