अमरावती महानगरपालिकेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती सन्मानपूर्वक साजरी
महिला शिक्षणाच्या प्रणेत्या व थोर समाजसुधारिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अमरावती महानगरपालिकेत शनिवार, दि. ३ जानेवारी २०२६ रोजी सन्मानपूर्वक साजरी करण्यात आली. या निमित्त महानगरपालिकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी सावित्रीबाई फुले यांच्या […]
अमरावती महानगरपालिकेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती सन्मानपूर्वक साजरी Read More »

