January 22, 2026

“गांधी चौकात प्लास्टिकविरोधी कारवाई! २५ आस्थापनांची तपासणी, ₹२,००० दंड वसूल”

अमरावती महानगरपालिका आयुक्त मा. सौ. सौम्या शर्मा चांडक व अतिरिक्त आयुक्त मा. शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव व सहाय्यक आयुक्त (झोन क्र. २) श्री. भुषण पुसतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गांधी चौक परिसरात प्लास्टिक जप्ती व दंडात्मक कारवाईची विशेष मोहीम राबविण्यात आली. झोन क्र. २ (राजापेठ) अंतर्गत राबविण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान […]

“गांधी चौकात प्लास्टिकविरोधी कारवाई! २५ आस्थापनांची तपासणी, ₹२,००० दंड वसूल” Read More »

अतिक्रमणांवर महापालिकेचा बुलडोजर! शहरात धडक कारवाईला सुरुवात

शहरातील वाढती अतिक्रमणे ही नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत असून रस्ते, फूटपाथ व सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणांमुळे वाहतूक, स्वच्छता व सुरक्षिततेच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिका आयुक्त मा. सौ. सौम्या शर्मा चांडक यांच्या निर्देशानुसार शहरात अतिक्रमण हटाव धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या अल्टिमेटमनंतर अनेक अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे. दिनांक

अतिक्रमणांवर महापालिकेचा बुलडोजर! शहरात धडक कारवाईला सुरुवात Read More »

Scroll to Top