May 20, 2026

इतवारा बाजारात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी मोहीम | २२ आस्थापनांची तपासणी; १२ हजारांचा दंड वसूल

अमरावती महानगरपालिका उत्तर झोन क्र.१ रामपुरी कॅम्प अंतर्गत इतवारा बाजार परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम राबविण्यात आली. महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव व सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या मोहिमेत २२ आस्थापनांची तपासणी करण्यात […]

इतवारा बाजारात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी मोहीम | २२ आस्थापनांची तपासणी; १२ हजारांचा दंड वसूल Read More »

प्रभात चौकातून निराधार वृद्धाचे आधार केंद्रात पुनर्वसन

“एक हात मदतीचा” या अभिनव उपक्रमांतर्गत प्रभात टॉकीज परिसरातून एका निराधार वृद्ध नागरिकाला सुरक्षितपणे आधार केंद्रात दाखल करून मानवतेचे दर्शन घडविण्यात आले. आज दुपारी सुमारे 2 वाजताच्या सुमारास, शहरातील तापमान तब्बल 46° सेल्सिअस असताना प्रभात टॉकीजजवळ एक वृद्ध व्यक्ती गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडून असल्याची माहिती स्थानिक व्यावसायिकाने आधार केंद्राला दूरध्वनीद्वारे दिली. संबंधित व्यक्तीची प्रकृती चिंताजनक

प्रभात चौकातून निराधार वृद्धाचे आधार केंद्रात पुनर्वसन Read More »

Scroll to Top